*आज सोमवार दिनांक ०८/०४/२०२४ मराठी वर्षाचा शेवटचा दिवस आहे. "धन्यवाद. "* *असाच तुमचा सहवास आयुष्यभर लाभो. चुकून जर मन दुखावलं गेल असेल तर मोठ्या मनाने क्षमा करा.. !! ज्यांच्यामुळे माझं हे संपूर्ण वर्ष हसतखेळत आनंदात गेले त्यांचे मी आभार मानलेच पाहीजेत. त्यामध्ये तुम्हीही आहात.*तुमचे मन:पुर्वक आभार*पुढील वर्षी आपला असाच आनंददायी सहवास लाभो.. !!🙏* *मंगळवार दिनांक ०९/०४/२०२४ पासून सुरू होणाऱ्या मराठी नववर्षाच्या शुभेच्छासह भेटूया.* *||अखंड आनंद वाटा अखंड आनंद लुटा ||* __________________________
Submit Your Enquiry